Weather update : जोरदार पावसाची राज्याला अद्यापही प्रतीक्षा

weather update

 

मान्सूनचे लांबलेले आगमन असंच लांबलेल्या आगमन पूर्व मोसमी पावसाची धडे उन्हाचा चटका आणि उकाडा टिकवणे राज्यात पावसाची जोरदार प्रतिक्षा सुरू आहे .

हलक्या पावसाची शक्यता हे देशातल्या राज्यात पावसाची जोरदार प्रतीक्षा सुरू अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्ण लाटेचा इशारा कायम राहण्याचा इशाराही हवामान विभागांना दिला पावसाला पोषक हवामान होताच राज्याच्या कमाल तापमानात चढउतार सुरू झाली आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

updates a2z