Pune hails alert : पुण्यामध्ये अवकाळी पावसाचे आगमन, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, सलग तीन दिवस पावसाने घातला धुमाकूळ.

Pune hails alert पुण्यामध्ये सलग तीन दिवस पावसाने घातला धुमाकूळ. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे अनेक पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या शेतातील घरावरचे पत्रे आणि झोपड्या उडून गेल्या आहेत.Pune hails alert

हवामान खात्याचा अंदाज आणि महाराष्ट्र मध्ये पाऊस केव्हा दाखल होणार याची सर्व माहिती येथे पहा.

यामध्ये आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप चिंता पडली आहे. कारण काहींचे कांदे शेतातच आहेत तर काहींना साठवण्यासाठी पर्याप्त जागा नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खूप अडचणीत आला आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी खेड ,मंचर ,हडपसर, शिवाजीनगर आणि सिंहगड परिसरामध्ये खूप गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामध्ये खूप झाडांची आणि काही पिकांची नुकसान झाली.

आणखीन दोन ते तीन दिवस हवामान खात्याने गारपिटीचा आणि वादळी वारा राहण्याची शक्यता दिली आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

updates a2z