Gold Rate Today सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण! पहा आजचे 10 ग्रॅमचे भाव.

Gold Rate Today Update आज आपण सोन्याच्या किमतीत घसरण झालेली आहे, या संबंधाची माहिती पाहणार आहोत.किती प्रमाणात घसरण झालेली आहे, आणि आजची सोन्याचे भाव काय आहेत? हे पाहणार आहोत.

Gold Rate Today Update बाजारातील डॉलरच्या संख्येत झालेली घट आणि विविध देशात निर्माण झालेल्या मंदीच्या सावटामुळे सोन्या-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या दरवाढीमुळे लग्नसराईसाठी अनेक ग्राहकांना भारदस्त सोनं खरेदी करताना चांगलीच मुरड घालावी लागत आहे.

एवढेच नव्हे, तर सोन्याच्या दरात वाढ झाली असून, दर कमी होण्याच्या आशेने अनेक ग्राहक वेट अण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

तसेच,२२ कॅरेट दागिन्यांचे दर वेगवेगळे सध्या सराफ बाजारामध्ये २४ कॅरेट, २२ कॅरेट, २१ कॅरेट, १८ कॅरेट, १४ कॅरेट अशा विविध कॅरेटमध्ये सोने मिळते. मात्र, या कॅरेटचे दर वेगवेगळ्या स्वरूपात आहेत. ज्वेलर्समध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर ५४ हजार एवढे आहे. मात्र, हाच दर शहरातील विविध ज्वेलर्सकडे वेगवेगळा पाहायला मिळत आहे.

सोने-चांदीचे नवीन दर (२४ कॅरेट):-

सोने – ५५,४०० (१० ग्रॅम)

चांदी – ७६,३०० (1 किलो)

तसेच अर्थसंकल्पात केलेल्या काही तरतुदींमुळे आणि जागतिक बाजारामधील वाढीमुळे सोन्या-चांदीच्या दरात कमालीची उसळी पाहायला मिळत होती.

शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव 55400 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचला असताना, चांदीचा भावही 76300 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.
आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

 

चांदीचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z