नमस्कार मित्रांनो विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड आवश्यक आहे मात्र बहुतांश दिव्यांकांकडे वैष्णवी ओळखपत्र नसल्याने शासनाच्या विविध योजनांच्या लाभांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे ही अडचण दूर व्हावी तसेच अन्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिव्यांगांना दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांग यांच्या दारी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि म्हणून मित्रांनो दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 6 जून पासून सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांच्या दारी शासन हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक दिव्यांगांना याचा लाभ होणारा मित्रांनो दिव्यांगांना दैनंदिन जीवनात विविध अडचणींचा सामना करावा लागतो तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी बराचसा त्रास सहन करावा लागतो तसेच जमिनीशी संबंधित कागदपत्रे जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाचे वतीने दिव्यांग कल्याण मंत्रालय दिवंग यांच्या दारी हे अभियान राबविले जात आहे आणि त्यामुळे मित्रांनो निर्णय यांचे बरेचसे प्रश्न आहे सोडण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एवढी आयडी कार्ड हे सर्वात आधी मिळणे हे आवश्यक असते त्याच्या नंतरच त्यांना सर्व काही योजनांचा लाभ घेता येतो आणि त्यामुळे हे कार्ड दिनांक बांधवांना तातडीने मिळावे याकरिता शासन आपल्या दारी येणार असल्याने दिव्यांग मानवांचे एवढी आयडी कार्ड मिळवण्यासाठी होत असलेले हाल हे थांबणार आहेत तसेच मित्रांनो शासनाच्या वतीने दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या वतीने हा उपक्रम राबवल्या जात आहे या उपक्रमांतर्गत दिव्यांगांना आता घरबसल्या एवढी आयडी कार्ड मिळणार आहे.