तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाचे माध्यमातून पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू करण्यामध्ये आले आहे नमो शेतकरी योजना ची घोषणा 2024 मध्ये केली आहे मिळालेल्या माहितीनुसार याचा पहिला हप्ता लवकरच पार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे की नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यभरामधील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे लाभ दिला जाणार आहे विशेष म्हणजे पी एम किसान योजनेसाठी शेतकरी पात्र असतील जे शेतकरी नमो शेतकरी देखील पात्र राहणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा लाभ 71 लाख पीएम किसानच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच राज्यातील 32 लाख 37 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा लाभ मिळणार नाही. वास्तविक पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बँका खात्याला आधार लिंक करणे तसेच केवायसी आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावरील मालमत्तेची नोंद ऑनलाईन देणे आवश्यक आहे.
आणि मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी आवश्यक आधार सीडींग 11 लाख शेतकऱ्यांनी केलेले नाही 2 लाख 66 हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची माहिती दिलेली नाही आणि 18 लाख 71 हजार शेतकऱ्यांनी ही केवायसी केली नाही म्हणून या लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा पहिला हप्ता आणि पी एम किसान चा 14 वा हप्ता मिळणार नाही.