Senior Citizen Savings Scheme ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 5000 महिना असा घ्या योजनेचा लाभ

Senior Citizen Facilities नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत राज्यातील समाजासाठी कोणत्याना कोणत्या योजना राबवल्या जात आहेत. या द्वारे त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार दिला जातो या बातमीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या सुविधा आणि आर्थिक मदत देणाऱ्या योजना सुरू आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. government facilities for senior citizens travel discount

 

 

मोफत प्रवेश मोफत प्रवास आणि दर महिना पेन्शन कर सवलत आणि राष्ट्रीय हेल्पलाइन या प्रमुख सुविधा सध्या ज्येष्ठ नागरिकाला दिल्या जात आहेत.

 

 

 

मोफत प्रवेश असे ज्येष्ठ नागरिक जे निराधार आहेत तसेच त्यांना राहण्याची जागा नाही अशा ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे राहवाया करिता वृद्धाश्रम ही योजना सन 1963 पासून स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येते या वृद्धाश्रमांमध्ये साठ वर्ष वय असलेले पुरुष व 55 वय वर्ष असलेल्या स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो या योजनेशिवाय जेष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांमध्ये काही अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून मातोश्री वृद्धाश्रम ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू करण्यात आले आहे त्या योजनेअंतर्गत राज्यात 24 मातोश्री वृद्धाश्रम विनाअनुदान तत्वावर सुरू आहेत प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमाची मान्य संख्या 100 इतकी असून यामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्या ज्येष्ठ नागरिकांचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न रुपये 12 हजारापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडून प्रतिमा रुपये पाचशे रुपये शुल्क आकारून प्रवेश देण्यात येतो तर ज्या जेष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न त्यापेक्षा कमी आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना कोणताही शुल्क आकारण्यात येत नाही.ष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या वाढत असताना, त्यांच्या आर्थिक सुस्थितीला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्रातील वृद्ध रहिवाशांसाठी एक उत्कृष्ट पर्याय म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS). हा सरकार-समर्थित उपक्रम एक विश्वासार्ह गुंतवणूकीचा मार्ग आहे. जो ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक परतावा आणि स्थिरता प्रदान करतो. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही महाराष्ट्रातील SCSS चे फायदे, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया याची माहिती देणार आहोत.

 

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

updates a2z