Shet Rasta Kayda Today News शेत रस्त्यासाठी सरकारने घेतले मोठे निर्णय!हे नियम न पाळल्यास मिळणार नाही शेत रस्ता! शासन निर्णय पहा.

Shet Rasta Kayda Today News नवीन शेत रस्ता मागणी साठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १४३ अनव्यय च्या मार्फत तुम्ही तहसीलदार यांचा कडे अर्ज दाखल करु शकतात.

 

Shet Rasta Kayda Today News पण हा अर्ज दाखल कसा करावा लागतो. या संदर्भात माहिती जाणून घेऊ.आणि कोणती कागदपत्रे या अर्ज ला जोडावी लागते ते जाणून घेऊ.

 

Shet Rasta Kayda Today News अर्जदाराने ज्या जमिनीसाठी रस्ता हा मागितला आहे. व त्या लगतच्या जमीनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे. याचा नकाशा अर्जासोबत सादर करावा.यानंतर उपलब्ध असेल तर,अर्जदाराच्या शेत जमिनी चा शासकीय मोजणी नकाशा या अर्जासोबत जोडावा.यानंतर अर्जदाराच्या जमिनीचा ३महिन्याच्या आत मधील सातबारा व उतारा जोडावा.

 

या नंतर लगतचे जे शेतकरी आहेत, त्यांचे नाव आणि Adress द्यावा. यानंतर अर्जदाराच्या जमिनी संदर्भात काही वाद वगैरे असेल तर त्या जमिनी ची कागदपत्रे हे जोडणे आवश्यक आहे.

 

अर्ज दाखल केल्या नंतर काय करावे हे जाणून घेऊ.

 

सगळ्यात आधी अर्जदाराचा जो अर्ज असतो, तो अर्ज दाखल केला जातो, याच्यानंतर अर्जदार आणि गैर अर्जदार यांना नोटीस काढली जाते .या दोघांचे जे मत आहेत ते मग त्यांना मांडण्याची संधीही दिली जाते.अर्जदाराने अर्जासोबत दाखल केलेला जो कच्चा नकाशा असतो. यावरून अर्जदाराला किती फूट रस्ता द्यावा या संदर्भात पडताळणी केली जाते.

 

यानंतर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार या दोघांच्या मार्फत स्थळ पाहणी ही केली जाते अर्जदाराला शेतात जाण्यासाठी दुसऱ्या रस्त्याची गरज आहे का याची खात्री करण्यात येते.

 

नवीन रस्ता हा देण्याबाबत निर्णय घेताना तहसीलदार काही गोष्टी लक्षात घेत असतो त्या म्हणजे अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरंच दुसऱ्या वाटेची गरज आहे का.

 

अर्जदाराच्या शेती याआधी ज्याच्या मालकीची होती ते कोणत्या वाटेचा वापर करत होते नवीन रस्त्याची खरोखरच आवश्यकता असेल तर जवळील मार्ग मागणी केलेला मार्ग बांधावरून आहे का या गोष्टीची सुद्धा पडताळणी ही केली.जाते यानंतर दुसरा रस्ता उपलब्ध आहे का हे सुद्धा तहसीलदार पडताळणी करून पाहतात.

 

 

 

पण यापेक्षा जास्त रुंदीचा रस्ता अर्जदाराने मागितला तर लगतच्या शेतकऱ्याकडून स्वतःचे हक्क नोंदणीकृत खरेदी दस्त करून विकत घेणे हे आवश्यक असते.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

updates a2z