१२ लाख शेतकऱ्यां साठी आनंदाची बातमी

Nuksan-bharpai

2021 आणि 2022 च्या वर्ष झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले तसेच यंदा मार्च व एप्रिलमध्ये पिकांना अवेळी पावसाचा तडाका बसला आहे.

या नुकसानीसाठी 624 कोटी 36 लाख 34 हजार रुपयांची मदत वितरणास मान्यता दिली आहे मागील वर्षी पावसाळ्यातील नुकसानी पोटी 401 कोटी 70 लाख 70 हजार रुपये तर मार्च आणि एप्रिलमध्ये नुकसानी पोटी 222 कोटी 65 लाख 34 हजार रुपये मदत मंजूर केले आहे शेतकऱ्यांना त्यांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.

राज्यात गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीचे पंचनामे केले होते मात्र कोरोनाचे कारण देत मदत देण्यात चालढकल करण्यात आली होती मागील  वर्षासाठी अमरावती विभागाला 293 कोटी दहा लाख 87 हजार इतके सर्वसाधारण मदत मिळणा

र त्या खालोखाल नाशिक विभागाला 90 कोटी 50 लाख रुपये मदत मिळणार मार्च आणि एप्रिल मध्ये नुकसानीसाठी नाशिक विभागात सर्वाधिक 158 कोटी 83 लाख यांची मदत मंजूर झाली मार्च एप्रिल मध्ये मदतीसाठी 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकरी पात्र जेवढा क्षेत्रातील नुकसान झाले तेवढे क्षेत्राकरिता दोन एकर त्याच्यामध्ये मिळणार अशी आणि जळगावला सर्वाधिक मदत मार्च एप्रिल मधील वितरण करण्यात येणाऱ्या मदतीस नाशिक मध्ये 80 कोटी 22 लाख 60 हजार जागांमध्ये 26 कोटी 65 लाख धुळ्यात चार कोटी ५१ हजार तर नंदुरबार येथे 50 लाख 12 हजार रुपयांचे वितरण करण्यात येईल

updates a2z