PM किसान योजनेत ४ मोठे बदल करण्यात आले आहेत pm kisan yojna update

PM किसान योजनेत ४ मोठे बदल करण्यात आले आहेत pm kisan yojna update

Pm kisan new update

 

मित्रांनो पी एम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये पहिला बदल जो करण्यात आलेला आहे तो आहे बेनिफिशरी स्टेटस मध्ये, पूर्वी बेनिफेसरी स्टेटस मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबरच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येत होतं आता यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकूनच तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहता येणारे बेनिफिशरी स्टेटस पाहण्याच्या पूर्वी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असावा लागतो ते रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने शोधायचा कुठून काढायचा यासंदर्भात आपण आपल्या चॅनल वरती ऑलरेडी blog घेतलेला आहे.

आता त्यानंतर दुसरा बदल जो करण्यात आलेला आहे तो असणार आहे तुमच्या आधार कार्ड मध्ये जे काही नाव आहे अनेक लाभार्थ्यांचा चुकून स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल मग आशा लाभार्थ्यांचा जर करेक्शन करायचं असेल किंवा तुमच्या पीएम किसान योजनेमध्ये काही करेक्शन करायची असतील तर तुम्हाला आता घरी बसल्या या पोर्टलच्या माध्यमातून करता येणारे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

updates a2z