HSC 12th result : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या लेखात आज आपण पाहणार आहोत 10 वी 12 वी पास वर मोठी भारती तर मला या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये बंपर भरती बँक ऑफ महाराष्ट्र राज्यातील जी बँक आहे याच्यामध्ये जवळपास 400 पदांची भरती आहे नोंदणी लिंक आज पासून म्हणजे 19 जुलैपासून सुरू आहे.
वेबसाईटवर जाऊन भरायचे आहे शेवटची तारीख ही 25 जुलै अधिक माहितीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता.
ऑफलाइन कुठल्याही प्रकारचे अर्ज नाहीयेत तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वेबसाईट जरी तुम्ही कॉलर सर्च केली तर पूर्ण माहिती भेटेल दहावी बारावी पास त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशन अशा काही पोस्ट आहेत.
की ज्याच्यासाठी ग्रॅज्युएशन असेल दहावी असेल आणि बारावी असेल तर लवकरात लवकर या भरतीचा फायदा उचला याची 13 जुलैपासून आणि 25 जुलै ही लास्ट तारीख आहे जवळपास 400 पद आहेत
अधिक माहितीसाठी येथे क्लिक