ज्यांची वय जास्त झाली होती आशा विध्यार्थ्यांना कुठल्याही सरकारी नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे या नोकर भरतीसाठी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष वाढवून देण्याची मागणी ही राज्य सरकार कडे केलेली होती. व विद्यार्थ्यांची ही मागणी राज्य सरकारने सकारात्मक रित्या मान्य केली आहे.व तसेच सरकारने याबाबतचा आदेश सुद्धा काढला आहे. सरळ सेवेत भरन्यात येणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयाच्या सवलती मध्ये दोन वर्ष वाढवून देण्यात आलेली आहेत.

updates a2z