वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला क्विक लिंकमध्ये Link Aadhaar या पर्यायावर जावे लागेल.

हा पर्याय तुम्हाला वेबपेजच्या उजव्या बाजूला दिसेल.

यावर टॅप केल्यानंतर पॅन नंबर , आधार नंबर , रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल.

आता तुम्हाला लिंक आधार हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.

यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.

ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार व पॅन कार्ड लिंक होईल.

जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल

 आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z