कापसामुळे वेगळी समस्या निर्माण झाली आहे कापसाचे गंगी घरी साठवल्यामुळे शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मोठ्या प्रमाणावर त्वचारोग होत असल्याचे दिसून येत आहे यामुळे शेतकरी कुटुंबीय त्रस्त झालेत धक्कादायक बाब म्हणजे याच कापसामुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत कापसामुळे होत असलेल्या त्वचारोगामुळे अनेक ठिकाणी घरातील सुनांनी माहेरी राणेच पसंत केले आहे तर काही ठिकाणी या कापसामुळे सासु सुनेमध्ये वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे या कापसामुळे संसार तोडण्याची परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे तसेच कापसाला भावना मिळाल्याने संसार घडास पोटाच्या मार्गावर आहेत काही शेतकऱ्यांकडे उपचारासाठी पैसे नाहीत त्यामुळे आम्ही चमच असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आमच्याबरोबर दुर्लक्ष करू नये व घरगुती उपचार करू नये असे आव्हान केले आहे हा विषय गंभीर अस ून शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे कापसाचे भाव वाढावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे .

updates a2z