ऑइल मिल आहे आता सध्या आम्ही मध्ये तीन प्रकार असतात छोटे मशीन लावून आपला उद्योग सुरू करू शकतो दोन लाख 50 हजार रुपये मशीन ची किंमत आहे तासाला आपण 20 किलो याच्यामध्ये मटेरियल टाकून त्याचा तेल बनवू शकतो सगळ्या प्रकारचे याच्यामध्ये तेल बनतील शेंगदाणा तेल खोबरे तेल करणे तेल असं सगळ्या प्रकार सूर्यफूल याच्यामध्ये बनवू शकतो त्याचबरोबर मशीन आहे तिकडे जाते आणि याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे तेल काढू शकतो हे ही पण मशीन आपण महाडीबीटी किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कोकरा मध्ये ह्या मशीन साठी 50% सबसिडी आहे जे आपण लाकडी तेलगाना बघितला तर त्याच्यावर पण आपल्याला 50% सबसिडी याच्यावरून मिळू शकते आणि हे त्याच बरोबर ते सध्या आपण बाजारामध्ये दुकानांमध्ये जे तेल विकत घेत होते तीन ते साडेतीन लाख रुपये मध्ये तुम्ही हा उद्योग सुरू करू शकतात याच्यामध्ये पण तुम्ही सगळ्या प्रकारच्या तेल काढू शकतात त्याचबरोबर पशुखाद्य म्हणजे सरकीचे पेंट पण आहे मशीन मध्ये तुम्ही तयार करू शकतात त्याच तसेच आमचे कंपनीने विविध प्रकारचे गृह उद्योगासाठी जसा इथे आपण इथे बघतो की पोटॅटो चिप्स मशीन घरातल्या घरात जर तुम्हाला शिक्षा उद्योग सुरू करायचा असेल तर बटाटा सोडण्यासाठी बनवण्याची मशीन आणि बनलेली मशीन अशा प्रकारचे आम्ही इथे मशनरी बनवलेल्या आहेत मसाला आहेत दोन एचपीच्या ब्लोअर पल्वलायझर असू द्या किंवा हळदीसाठीच ग्राइंडर असे छोटे छोटे उद्योगासाठी लागणाऱ्या ज्या की महिला किंवा कोणीही घराचा पुरुष किंवा नवउद्योजक सुरू करता येईल असे छोटे लागणारे मशीन आम्ही सध्या बनवलेले आहेत ऑटोमॅटिक पापड मशीन आहे शेवया मशीन आहेत आणि आपण जेवढा पण मशीनरी बघतोय ह्या सगळ्या महाडीबीटी किंवा पोखरामध्ये तुम्हाला 50% अनुदान मिळू शकत कारण की आम्ही सगळे मशनरी शासनाच्या तपासणी यंत्रणा करणे प्रमाणे सध्या सगळ्यात जास्त बाजारात मागणी असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या यांना मागणी असते आणि आम्हाला सांगायला गर्व होते की महाराष्ट्रातली एकमेव कंपनी आहे आमची ज्यांच्याकडे आहे भारतामध्ये फक्त तीन ते चार कंपन्या आहेत ज्यांच्याकडे क्लिनिंग रीडिंग होणार असलेली फक्त महाराष्ट्रातली आपली प्रोजेक्ट कंपनी आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो शेतकऱ्याने आणि गृहिणींना त्याचा तुम्हाला काही उद्योग करायचा असेल तर आमच्याकडे मोफत मार्गदर्शन तसेच याचे प्रशिक्षण आणि पूर्ण मशनरी आमच्याकडे उपलब्ध आहेत

updates a2z