राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील पिकांची जास्त प्रमाणात नासाडी झालेली होती त्यामुळे राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे काही जिल्ह्यांच्या याद्या आलेले आहे याद्या पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा त्यामध्ये पहा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या आल्या आहेत आणि आता राज्य सरकारकडून दहा जिल्ह्यांना 13 हजार 600 रुपये निधी देण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार रुपये! यादीत नाव पहा.

updates a2z