50 hajar anudan 50 Hajar protsahan Anudan 50 हजार तात्काळ मिळण्यासाठी एक काम करा

मात्र बँक खात्याच्या आधार प्रमाणीकरण नंतर नावातील फरकामुळे हे अनुदान पडले होते हे तांत्रिक अडचण लक्षात येत असते तात्काळ दूर करून शेतकऱ्यांना लाभ मिळून द्यावा अशा सूचना त्यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत मित्रांनो त्यानंतर त्याच दिवशी शेतकरी जाधव यांच्यासह 12 शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात पन्नास हजार रुपयांचे प्रोस्थान अनुदान जमा झाले आहे सदर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले की नाही याचा पाठपुरावा करून खात्री देखील मंत्री कार्यालयाकडून या ठिकाणी करण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करू शकता कारण आत्तापर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे आले नसतील तुम्ही पात्र असून सुद्धा तुमच्या खात्यावरती जर रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही मंत्र्यांच्या कार्यालयांना एक निवेदन करू शकता एक अर्ज करू शकता जे तुमच्या गावातील जेवढे शेतकऱ्यांना लाभ आत्तापर्यंत मिळालेले नाहीये तुम्ही लाभापासून वंचित आहात नियमितपणे कर्जाची परतफेड केलेल्या आहात तुम्ही एक निवेदन केला तर मित्रांनो या निवेदनाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तुमचा हे 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम अडकलेली आहे ती रक्कम तुमच्या खात्यावरती येण्यास मदत होईल मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळणारे.

updates a2z