सातव वेतन (7th Pay Commission) : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) एक आनंदाची बातमी… सरकारने DA मध्ये 13% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली असून कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार…

 सातव वेतन: 7th Pay commission: :   केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) एक चांगली बातमी आहे. सरकारने (Government) अलीकडेच 7 व्या वेतन आयोगा अंतर्गत महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे.यानंतर सरकारने (Government) कर्मचाऱ्यांना ( Employees) 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगा (Pay Commission) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ( DA) 13% टक्के वाढ करून त्यांनाही उर्वरित केंद्रीय … Read more

updates a2z