नरेगा संपूर्ण जॉब कार्ड लिस्ट.

नरेगा संपूर्ण जॉब कार्ड लिस्ट.

 

1) सर्वप्रथम केंद्र सरकारच्या नरेगा एन आय सी डॉट इन या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
2) त्यानंतर रिपोर्ट शिक्षण मध्ये जाऊन जॉब कार्ड वर क्लिक करा.
3) जॉब कार्ड वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर देशातील त्यांची लिस्ट येईल. त्यामध्ये आपले राज्य निवडा.
4) त्यानंतर आपल्यासमोर मनरेगा या योजनेची त्यांनी केलेल्या ग्रामपंचायत ची यादी ओपन होईल.

 

सामाजिक न्याय विभागातील योजना

पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

5) त्यानंतर पुढील पेज वर मागितलेली संपूर्ण माहिती भरा. यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत अशा स्वरूपाची माहिती भरून प्रोसेस वर क्लिक करा.
6) त्यानंतर आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत जितके जॉबकार्ड धारक असतील सर्वांची सूची आपल्याला पाहता येईल.
7) त्यानंतर आपल्या नावासमोर येईल कार्ड नंबर वर क्लिक करा.
8) जॉब कार्ड नंबर वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपले जॉब कार्ड ओपन होईल. ज्यामध्ये आपली संपूर्ण माहिती भरलेली असेल. या ठिकाणी आपण ते जॉब कार्ड डाऊनलोड करू शकतो त्याच बरोबर प्रिंटआउट सुद्धा घेऊ शकतो.

 

हेही वाचा.

 

राज्य तसेच केंद्र सरकार कडून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. मनरेगा हि त्यातीलच एक. ग्रामीण भागात राबवल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक कामावर या जॉब कार्ड ची आवश्यकता असते.

मोलमजुरी करून आपली आर्थिक गरज पूर्ण करणाऱ्या कुटुंबाला अशा प्रकारच्या जॉब कार्डची आवश्यकता असतेच. आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समिती मधून सुद्धा हे जॉब कार्ड मिळवू शकता.

दिलेली माहिती आपल्याला आवडली असल्यास. गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोहचवा. व अशाच महत्वाच्या योजना विषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला आवश्य भेट द्या.

 

updates a2z