अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. २०२३.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. २०२३.

 

आवश्यक कागदपत्रे:

अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाच्या वेब पोर्टलवर नाव नोंदणी करण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.

1) आधार कार्ड.

2) पॅन कार्ड.

३) रेशन कार्ड.

४) जातीचे प्रमाणपत्र.

5)प्रकल्प अहवाल.

6) उत्पन्नाचा दाखला सदरील उत्पन्नाचा दाखला 8 लाख रुपये मर्यादेच्या आत असावा.

कर्जासाठी नाव नोंदणी

करण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेत असताना, ऑनलाइन नाव नोंदणी केल्यानंतर सुद्धा, प्रत्यक्ष कर्ज घेता वेळेस आणखी काही कागदपत्रे सादर करावी लागतात.

आधार कार्ड.

शॉप ॲक्ट लायसन्स.

सिबिल रिपोर्ट.

विज बिल.

पॅन कार्ड.

बँक खात्याचे स्टेटमेंट.

व्यवसाय प्रशिक्षण पत्र.

प्रकल्प अहवाल.

व्यवसायाचे फोटो.

अण्णासाहेब पाटील मराठा महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम उद्योग mahaswayam.gov.in आता जावे. व त्या ठिकाणी नाव नोंदणी करावी.

कर्जासाठी नाव नोंदणी

करण्यासाठी

येथे क्लिक करा.

त्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंट घेऊन सदरील अर्ज आवश्यक असलेल्या संपूर्ण कागदपत्रांसह इत महामंडळाकडे दाखल करावा. महामंडळाच्या नुसार लाभार्थ्यांनी बँकेकडून मंजूर करून घ्यावे.
ऑनलाइन नाव नोंदणी करत असताना ज्या मोबाईल नंबर वर आपला आधार कार्ड लिंक केलेले असेल त्याच मोबाईलचा वापर करावा. ओटीपी किंवा मोबाईल ॲप याद्वारे साठी नाव नोंदणी करता येईल. आधार लिंक असलेल्या वर आलेला ओटीपी सदरील अर्जात नमूद केल्या शिवाय नाव नोंदणीची प्रक्रिया होऊ शकणार नाही.
महामंडळाच्या पूर्ण अटी व शर्ती मंजूर असल्याबाबतचे शपथपत्र ऑनलाइन फॉरमॅटमध्ये भरणे आवश्यक असेल. त्याच बरोबर मागितलेली संपूर्ण कागदपत्रे ही ऑनलाइन अपलोड करावी लागतील.
कर्ज घेतल्यानंतर लाभार्थ्याने आपण सुरू केलेल्या व्यवसायाचे दोन फोटो सहा महिन्याच्या आत महामंडळाच्या वेब पोर्टलवर करावी लागते.
अशाप्रकारे अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाकडून आपण कर्ज उपलब्ध करून कोणताही उद्योग व्यवसाय उभारू शकता.
त्याचबरोबर रोजगार तसेच रोजगार करून स्वतःची आर्थिक उन्नती साधू शकता. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी खास करून मराठा समाजातील युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे विविध योजनांच्या माध्यमातून कार्य करत आहे.
साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक व्याज परतावा कर्ज योजनेची सविस्तर माहिती आपण पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

updates a2z