अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अटी व नियम 

१. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

२. गट कर्ज व्याज परतावा योजना

३. गट प्रकल्प कर्ज योजना

*अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अटी व नियम  पाहण्यासाठी इथे क्लिक करा :*

१)अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे

२)उमेदवाराची वयोमर्यादा पुरुषांकरिता पन्नास वर्ष तर महिलांकरता 55 वर्ष असेल

३)अर्जदार कोणते बँकेचा थकबाकीदार नसावा

४)उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा

५)बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असावे

हेही वाचा: ‎पहा या टाईम मॅनेजमेंट टिप्स ज्या तुम्हाला जीवनात सक्सेसफुल होण्यास नक्की मदत करतील

६)गटाचे भागीदार गटाच्या बँक खात्यात घटकाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीचे 10% रक्कम महामंडळामध्ये जमा असावी

updates a2z