सचिन तेंडुलकरच्या मुलाला(arjun-tendulkar) मिळणार IPL मध्ये जागा काय म्हणाला रोहित शर्मा-2

अर्जुन (arjun-tendulkar) हा त्याच्या वडिलांसारखा फिरकी गोलंदाज नाही, तर तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो फलंदाजीही करू शकतो. पण संघ त्याच्यासाठी काय योजना आखतो हे पाहणे बाकी आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत रोहित शर्माला अर्जुनबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, आम्ही याची अपेक्षा करू शकतो

updates a2z