
आपला दवाखाना: प्रत्येक तालुक्यात सुरू होणार: CM एकनाथ शिंदे यांची घोषणा
आपला दवाखाना: महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुंबई पाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून राज्यातील सुमारे 500 ठिकाणी आपला दवाखान्याचा शुभारंभ होणार आहे़. हेही वाचा : जाणून घ्या गांडूळ खताचे फायदे https://updatesa2z.com/2023/02/hauling-farm.html तसेच राज्यातील … Read more