Rain alert. राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचा धोका.

Rain alert. राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचा धोका.

Rain alert. राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचा धोका. Rain alert :- मागील काही वर्षापासून राज्य देशभरातील वातावरणामध्ये अनपेक्षित अशा प्रकारचे बदल पाहायला मिळतात. ज्यामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये इतर कोणत्याही रुतुची जाणीव होते. उन्हाळ्यामध्ये पावसाळा, पावसाळ्यामध्ये हिवाळा, तर हिवाळ्यामध्ये उन्हाळा अशा प्रकारचे वातावरण गेले काही दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देश अनुभवतो आहे. मागील महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ … Read more

स्टार हेल्थ इन्शुरन्स ची नवीन सेवा.

स्टार हेल्थ इन्शुरन्स ची नवीन सेवा. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये होणारी धावपळ आणि वाढलेला व्याप या सर्वांमुळे आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आरोग्याच्या तक्रारी ची चिंता असते. प्रत्येक जण शारीरिक दृष्ट्या निरोगी असण्यासाठी प्रयत्न करत असतो. सतत कराव्या लागणाऱ्या खर्चांवर पर्याय म्हणून, सध्याच्या काळात आरोग्य विमा आवश्यक बनलेला आहे. … Read more

महाराष्ट्र मनरेगा जॉब कार्ड लिस्ट-२०२३.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] महाराष्ट्र मनरेगा जॉब कार्ड लिस्ट-२०२३.     2005 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना अमलात आणली. ज्या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक परिवारासाठी, एका आर्थिक वर्षामध्ये; कमीत कमी 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. ज्यामध्ये अकुशल कामगार, मजूर, … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेस चा नवा अध्यक्ष ठरला?

राष्ट्रवादी कॉंग्रेस चा नवा अध्यक्ष ठरला?   एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सर्वांनाच अनपेक्षित घटना घडली. महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्माचार्य म्हणून ज्यांना ओळखले जाते ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शरद पवार यांनी अचानक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून आपण निवृत्त होत आहोत, अशी घोषणा केली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारणच आश्चर्यचकित झाले. राष्ट्रवादीमधील कोणत्याही मोठ्या … Read more

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना-२०२३.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना-२०२३.   अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना-२०२३.  मराठा आर्थिक विकास महामंडळ मर्यादित- कर्ज योजना 2023. महामंडळ कर्ज योजना माहिती. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या; अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित; या महामंडळामार्फत, मराठा समाजातील तरुणांना दहा लाख रुपयांपर्यंत बिगर व्याजी कर्जपुरवठा केला जातो. मराठा समाजातील बेरोजगार तसेच सुशिक्षित तरुणांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी कमी … Read more

सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र-२०२३ .

सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र-२०२३ .Sukanya Samrudhhi Yojana. सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र-२०२३ .Sukanya Samrudhhi Yojana. केंद्र तसेच राज्य सरकार महिला व मुलींच्या विकासासाठी प्रकारच्या योजना सतत राबवत असतात. लेक लाडकी, माझी कन्या भाग्यश्री याच प्रमाणे सुकन्या समृद्धी योजना  2023 ही एक महत्वाची योजना राज्य आणि केंद्र सरकार मार्फत राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत, मुलीचे शिक्षण व … Read more

१२ वी कॉमर्स नंतरचे सर्वोत्तम करियर पर्याय.

१२ वी कॉमर्स नंतरचे सर्वोत्तम करियर पर्याय. Best career option after 12th commerce. दहावी आणि बारावी नंतर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात पडणारा एक कॉमन प्रश्न; म्हणजे आता पुढेअसलेले काय? १२ वी कॉमर्स नंतरचे सर्वोत्तम करियर पर्याय कोणते? हा प्रश्न प्रत्येक कॉमर्स च्या विद्यार्थ्याला पडणे साहजिक आहे. दहावी नंतर कोणतीही शिक्षण शाखा निवडताना, आपली आवड … Read more

12 वी आर्ट नंतर चे करियर पर्याय. Career option for Art student.

12 वी आर्ट नंतर चे करियर पर्याय. Career option for Art student.  १२ वी आर्ट नंतरचे करियर पर्याय कोणते. मित्रांनो,खरंतर दहावीनंतरच आपण आपल्या करिअरची दिशा ठरवत असतो. अकरावीला आपण कोणत्या शाखेत प्रवेश घेतो यावरून आपलं करियर निश्चित होत असतं. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड असते ते क्षेत्र आपण दहावी किंवा बारावीनंतर निश्चित करतो. यातच अकरावीमध्ये प्रवेश … Read more

१२ वी नंतर करियर म्हणून काही महत्वाचे कोर्सेस

High Salary Courses After 12th. १२ वी नंतर भरपूर पगार मिळवून देणारे कोर्सेस . High Salary courses After 12th. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , थोड्याच दिवसांत नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात १० वी किंवा १२ वी झाली, आता पुढे काय  हा प्रश्न निर्माण झाला असेल. प्रत्येक जन १२ वी नंतर … Read more

updates a2z