खात्यात पैसे नाहीत चिंता करू नका तरीही करता येईल पेमेंट
तुमच्या खात्यामध्ये पैसे असतील तर कधीही कोणाला पैसे पाठवू शकता किंवा हवे ते खरेदी करू शकता. परंतु तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील तर काय करणार. आता खात्यात पैसे नसतील तरीही पेमेंट करता येणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय अर्थात रिजर्व बँक ऑफ इंडियाने वापरकर्त्यांना क्रेडीट कार्डप्रमाणे सुविधा देण्याची घोषणा केली आहे. पूर्वी पैशांचे व्यवहार … Read more