सखी आणि तिचे सौंदर्य: तुमच्या या वाईट सवईमुळे होऊ शकतात, ‘ओठ’ काळे…आणि या घरगुती उपायाने होतील मुलायम ओठ…..
ओठ काळे पडण्यामागाचे बरेच कारणे असू शकतात.ही कारणे काही नैसर्गिक असु शकतात तर काही आपण स्वतःहून ओढवून घेतलेली असतात. सहसा हा बदल ओठांची काळजी न घेतल्यामुळे देखील होतो. तसेच काही वैद्यकीय कारणांमुळे देखिल ओठ काळे पडू शकतात. पाहुयात ओठ काळे पडण्यामागचे कारणे: : 1. कमी पाणी पिणे: जेव्हा तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ … Read more