Government scheme: दारिद्रयरेषेखालील बेरोजगार तरुण /तरुणींसाठी केंद्र सरकारची (DDU-GKY) योजना !
: दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) ! दारिद्रयरेषेखालील बेरोजगार तरुण/ तरुणींसाठी रोजगाराची हमी देण्यासाठी केंद्रसरकारने ही योजना काढली आहे. असा घ्या या योजनेचा लाभ: ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण/तरुणींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची हमी निर्माण करून दिली जाईल व त्यांना कौशल्य विकासासाठी निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. हेही वाचा:Government … Read more