Healthy tips: जाणून घ्या, आहारात कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेुळे हाडे ( Bones) कमजोर होऊ शकतात?
आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम जमा होण्याची प्रक्रिया अगदी लहानपणापासून सुरू होते आणि ती वयाच्या 30शी पर्यंत चालूच राहते. पण वयाच्या 30शी नंतर मात्र हे घडणे थांबते आणि हाडे कमकुवत होऊ लागतात. हे पण वाचा: 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना ‘या’ अटीपासून आता होणार सुटका जाणून घेऊया व्हिटॅमिन (Vitamin) चे महत्व: 1. व्हिटॅमिन डी (Vitamin-D) : व्हिटॅमिन डी … Read more