जाणून घ्या, वेदांता-फाॅक्सकाॅन ग्रुपचा प्रकल्प बद्दल (A project of Vedanta-Faxscan Group) काय आहे हा प्रकल्प?
जाणून घेऊया, या प्रकल्प बद्दल… महाराष्ट्राला मोठा प्रकल्प मिळता मिळता राहून गेला आहे. महाराष्ट्रात उपलब्ध असलेला वेदांत-फॅक्सस्कॅन ग्रुप प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला. त्यामुळे शिंदे सरकारवर जोरदार टीका होत आहे. समीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशनचा हा प्रकल्प तळेगाव, पुणे येथे होणार होता.(The semiconductor and display fabrication project was to be held at Talegaon, Pune) . … Read more