आरोग्य: जाणुन घ्या, लठ्ठपणा होण्यामागचे कारणे, तसेच अती लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजाराबद्दल?
: लठ्ठपणा हे अनेक आजारांचे बोलावणे असते. जिथे चढणे-उतरणे, वेगाने चालणे, चपळतेने काम करणे अशा गोष्टी सहज न जमण्यापासून हृदयविकार, वाढता रक्तदाब व मधुमेह असे नाना प्रकारचे आजार परस्परांच्या हातात हात घालून शरीरात प्रवेश करतात. काहीं जणांना असाही प्रश्न पडतो की,माझे एकूण जेवण खूप कमी आहे; तरीसुद्धा माझे वजन का वाढते? काहीं जन तर … Read more