Health tips : महत्वाची माहिती, एक वर्षापर्यंतच्या बाळाला द्या सर्व लसी, बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर…..

  बाळाचे लसीकरण का असते फायद्याचे: :  लसीकरण हे ठराविक घातक आजारांसाठी केले जाते. बाळ जन्मल्यावर त्यांचे शरीर खूपच कमजोर असते.आणि कमजोरीमुळे लहान बाळ हे लगेचच आजारी पडतात.अशावेळी आवर्जुन बाळाचे लसीकरण करावे. लसीकरण हे ठराविक घातक आजारांसाठी केले जाते. त्या आजाराची लस घेतल्याने बाळ त्या आजारापासून सुरक्षित राहते. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न … Read more

updates a2z