Today’s updates: 17 सप्टेंबर ( September) ला च का साजरा ( Celebrate) केला जातो हिंदी दिवस (Hindi Day)?
विशेष माहिती म्हणजे, दर वर्षी 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. 14सप्टेंबर का हिंदी दिवस साजरा करण्याचे कारण? 14 सप्टेंबरला साजरा करण्याचं कारण म्हणजे याच दिवशी वर्ष 1949 मध्ये संविधान सभेने हिंदीला एक अधिकृत भाषेचा दर्जा दिला होता. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी हिंदीला एक अधिकृत भाषेचा दर्जा दिला होता. … Read more