कमवा: खेकडा पालणातून महिन्याला लाखो रुपये….

  कमी खर्चात परवडणारा आणि जास्त उत्पन्न काडणारा खेकडा व्यवसाय: : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळी, कोंबडीपालन हे व्यवसाय प्रचलित आहेत. मात्र या व्यवसायांमध्ये गुंतवणूक व कष्टही जास्त आहेत. त्या तुलनेत खेकडापालन हा एक कमी जागेत जास्त उत्पन्न काडणारा, तसेच कमी खर्चात होणारा आश्‍वासक पूरक व्यवसाय होऊ शकतो. काही शेतकऱ्यांनी हे आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध … Read more

updates a2z