da chek

म्णजेच नोव्हेंबर महिन्याच्या वेतन व निवृत्तीवेतन सोबत याचा लाभ कर्मचाऱ्यांना अनुज्ञय होण्याची शक्यता आहे. निश्चितच वित्त विभागाने तयार केलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार झाल्यास लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. खरं पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लाभ देण्यात आल्यानंतर लगेचच राज्य कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ दिला गेला पाहिजे. मात्र अनेकदा राज्य शासनाकडून याबाबत दिरंगाई केली जाते. परंतु आता राज्य शासन लवकरच यावर विचार करणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

updates a2z