Bollywood: जाणुन घ्या दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंग ( Dipika Padukone and Ranveer Singh) च्या लव्ह स्टोरी ( लव्ह Story) बद्दल
दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंग ची पहिली भेट: : बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे नेहमीच चर्चेत असतात. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. दीपिकानं एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि रणवीरची पहिली भेटिबद्दल सांगीतलेले आहे. तिने सांगितले की, रणवीर आणि तिची पहिली भेट ही सिंगापूरमध्ये एका पुरस्कार … Read more