Education Loan : शैक्षणिक कर्ज योजना.

Education LoanEducation Loan :शैक्षणिक कर्ज योजना महाराष्ट्र.

Education Loan
Education Loan

Education Loan : केवळ आणि केवळ शैक्षणीक कामासाठीच या योजनेचा लाभ मिळेल. त्याशिवाय कोणत्याही व्यक्तिगत कामासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे :- Education Loan Maharashtra Documents.
 • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड.
 • मतदान कार्ड.
 • पॅन कार्ड.
 • बँकेचे पासबुक.
 • पासपोर्ट आकाराचे फोटो.

5 लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न असल्याचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र.

मागासवर्गीय प्रवर्गातील किंवा अल्पसंख्यांक समाजातील असल्याबाबत जातीचे प्रमाणपत्र.

महाविद्यालयात शिकत असल्याचे प्रमाणपत्र, तेथील प्रवेश पावती शपथपत्रासह सादर करावे लागेल.

प्रस्तावासोबात मागील वर्षाची गुणपत्रिका जोडावी लागेल.

शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशील व अभ्यासक्रमाचा कालावधी किती असेल इत्यादींचे सविस्तर अहवाल.

4 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेण्यासाठी हमीदार, त्याची पूर्णपणे माहिती, पत्ता, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे .

अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. तसे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.

तारण ठेवलेल्या संपत्तीचे संपूर्ण कागदपत्रे.

अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा

 

Education Loan : शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँकांची यादी :- Education Loan Maharashtra Bank List.

 1. स्टेट बँक ऑफ इंडिया.
 2. स्टेट बँक ऑफ पटियाला.
 3. युको बँक.
 4. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स.
 5. युनियन बँक.
 6. इंडियन ओव्हरसीज बँक.
 7. पंजाब नॅशनल बँक.
 8. बँक ऑफ महाराष्ट्र.
 9. सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
 10. आयडीबीआय बँक.
 11. देना बँक.
 12. युनायटेड बँक ऑफ इंडिया.
 13. विजया बँक.
 14. आंध्रा बँक.
 15. बँक ऑफ बडोदा.
 16. पंजाब अँड सिंध बँक.
 17. स्टेट बँक ऑफ म्हैसूर.
 18. स्टेट बँक ऑफ म्हैसूर.
 19. सिंडिकेट बँक.
 20. कॅनरा बँक.
 21. एच डी एफ सी बँक.
 22. कॉर्पोरेशन बँक.
 23. इंडियन बँक.
 24. ॲक्सिस बँक.
 25. अलाहाबाद बँक.
 26. बँक ऑफ इंडिया.
updates a2z