Job updates: खूशखबर… आता 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती….या सुवर्णसंधीचा लाभ घ्या…..

 

भारतीय तटरक्षक दलात पदभरती….. (Indian Coast Guard Recruitment 2022

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय तटरक्षक दल.. अर्थात ‘इंडियन कोस्ट गार्ड’मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे.. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा

Read more

बीड न्युज: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी गिरवली येथे विजतंत्री ( शिकाऊ उमेदवार Apprentice – Electrician) या पदासाठी 10 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी नोकरीची खास संधी!!!!

  बीड जिल्हातील महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी गिरवली येथे शिकाऊ उमेदवार ( विजतंत्री) या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. 10 वी पास विध्यार्थी या पदासाठी apply करू शकतात. एकुण जागा ( Number of Posts):  :     शिकाऊ उमेदवार ( वीजतंत्री) Apprentice – Electrician या पदासाठी एकुण रिक्त  69 vacancies पदे आहेत. या पदासाठी वयोमर्यादा ( … Read more

updates a2z