जाणून घ्या: कश्या होतात intermediate and Elementary (एलिमेंटरी / इंटरमिजिएट ) परीक्षा …….
: एलिमेंटरी / इंटरमिजिएट (intermediate and Elementary) बद्दल काही मार्गदर्शन: दरवर्षी हजारो विद्यार्थी एलिमेंटरी – इन्टरमिजिएट या परीक्षांना बसतात. दोन दिवस चालणाऱ्या एलिमेंटरीच्या परीक्षेचे दररोज तीन पेपर असतात, तर इन्टरमिजिएट परीक्षेचे तीन दिवस दररोज दोन पेपर असतात. या परीक्षेला जाताना आवश्यक साहित्यसामग्री सोबत असणे साधने आवश्यक आहे. या परीक्षेत आधी कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जात … Read more