Government updates: लवकरच राज्यात कृषी धोरण (Agricultural Policy) येणार, अशी कृषी मंत्र्यानी (Minister of Agriculture) निर्देश दिली
राज्यात नवे कृषी धोरण येणार,कृषी मंत्र्यांनी दिली माहिती…. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कृषी (Agriculture Scheme) योजनांच्या माध्यमातून गावात तसेच शेतकरी कुटुंबात नक्कीच बदल घडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी आयुक्तालयात आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) … Read more