Cholesterol जास्त प्रमाणात वाढतय…मग आहारात (diet) या गोष्टी करून पाहा!!!!
The-Best-Fruits-For-High-Cholesterol Cholesterol कमी करायचं असेल तर आहारात (diet) कोणत्या फळाचा (Fruits) समावेश करावा… सर्वात महत्वाचं योग्य आहार आणि व्यायामाने (proper diet and exercise) कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवता येतं. आपल्या शरीरात रक्तातील चरबीचं प्रमाण जेव्हा जास्त होतं तेव्हा शिरा आकुंचन पावू लागतात. शिरा अरुंद झाल्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. काय … Read more