आता मोबाईल नंबर टाकून घरी बसल्या गॅस सबसिडी जमा झाली की नाही चेक करू शकता, किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच सरकारच्या website वर जाऊन चेक करू शकता
एलपीजीच्या वाढत्या किमतीतून सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारने एलपीजीवर 267रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे. गॅस subsidy check करण्यासाठीं अधिकृत वेबसाईट: the website to check gas subsidy? भारत पेट्रोलियम विभाग mylpg.in ची अधिकृत वेबसाइट उघडून तुम्ही घरबसल्या गॅस सबसिडी तपासू शकता. आता तुम्ही मोबाईल नंबरद्वारे गॅस सबसिडी घरी बसल्या तपासू शकता. प्रधानमंत्री उज्ज्वला … Read more