Gharkul Yojana घरकुल यादी जाहीर 2023 यादीत नाव असेल तर मिळणार 5 लाख रुपये

ज्या नागरिकांनी ग्रामपंचायत Gharkul Yojana अंतर्गत घरकुल योजनेसाठी अर्ज केले होते, ज्यांचे सर्वेक्षण झाले होते, त्यांना आता घरकुल योजनेंतर्गत अनुदान दिले जात आहे. यापूर्वी घरकुल योजनेंतर्गत याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आणि आता घरांची यादी 2022 जाहीर झाली आहे.

 

updates a2z