पुण्याचे विद्यमान भाजप खासदार यांचे निधन-2

राज्याच्या अनेक खात्यात मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार स्वीकारला. परंतु त्यांचा आजाराबरोबरचा लढा हा अपयशी ठरला आणि पुणे कसबा मतदार संघाचे लोकप्रिय असे भाजप खासदार गिरीशजी बापट यांचे आज दुर्धर आजाराने निधन झाले. तसेच सर्व समावेशक आणि राजकीय द्वेष विसरून सर्वांना एकत्र ठेवण्यामध्ये गिरीशजी बापट यांचा हातखंडा होता आज अनेक माध्यमांशी बोलताना अनेक पक्षांचे नेते हे भावनिक झाले

updates a2z