Job updates: मोदी सरकारचा ‘एनपीएस’,(MPS), तसेच ‘एपीवाय’ (API) बद्दलचा मोठा निर्णय…. आता खासगी कंपन्यांमधील कर्मचारी, तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……
तसेच ‘एपीवाय मोदी सरकारने ‘एनपीएस’,(नॅशनल पेन्शन सिस्टम)(अटल पेन्शन योजना)तसेच ‘एपीवाय’ बाबत मोठा निर्णय घेतला आहे.. त्यानुसार, नागरिकांना आता आपल्या पेन्शन खात्यात ‘युपीआय'(UPI)द्वारे थेट पैसे जमा करता येणार आहेत. खासगी कंपन्यांमधील कर्मचारी, तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर’तर्फे स्वतंत्र हॅण्डल : http://PFRDA.15digitVirtualAccount@axisbank/ यूपीआय’द्वारे पैसे भरण्यासाठी हे स्वतंत्र हॅण्डल वापरायचं … Read more