आय टी इंजिनिअर्ससाठी(IT Engineers) आनंदाची बातमी: पुण्यामध्ये लवकरच गूगल(Google) कंपनीचे ऑफिस!!!!!

  : जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली गुगल कंपनी (Google company) ने सोमवारी (Monday)  २४ जानेवारी २०२२ (24 January 2022) रोजी पुण्यात(Pune) नवीन कार्यालय( New Office) सुरू करण्याची योजना जाहीर केली. भारतातील विशेषता  पुण्यातील आय-टी इंजिनिअर्ससाठी  हि खूप आनंदाची बातमी आहे. हेही वाचा :  गूगल क्लाउड इंडिया ची ट्विटर वरून घोषणा :  सध्या भारत देशात गुडगाव, हैद्राबाद आणि बंगलोर … Read more

updates a2z