महाराष्ट्र मनरेगा जॉब कार्ड लिस्ट-२०२३.
महाराष्ट्र मनरेगा जॉब कार्ड लिस्ट-२०२३. 2005 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना अमलात आणली. ज्या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक परिवारासाठी, एका आर्थिक वर्षामध्ये; कमीत कमी 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. ज्यामध्ये अकुशल कामगार, मजूर, भूमिहीन शेतमजूर, त्याच बरोबर कष्टकरी लोकांसाठी मजुरी मिळवण्याचा एक मार्ग सरकारने तयार केलेला आहे. नरेगा … Read more