
आराम केल्यानंतरही वाटतो थकवा. ड जीवनसत्वाची (D vitamin) कमतरता…
ड जीवनसत्वामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते.
शरीरात ड जीवनसत्वाचा अभाव असल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
ड जीवनसत्वाच्या अभावाचा परिणाम त्वचेवरही जाणवतो.
सूर्यप्रकाश (sunshine) हे ड जीवनसत्वाचं (D vitamin) प्रमुख स्त्रोत आहे.
ड जीवनस्त्व (D vitamin) शरीराला पुरेसं मिळावं यासाठी तज्ज्ञ (Doctor’s ) रोज 15 ते 20 मिनिटं कोवळ्या उन्हात (young summer) बसण्याचा सल्ला देतात. पण तज्ज्ञांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणजे शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता (Vitamin D deficiency) निर्माण होते.
याबाबतचा अभ्यास सांगतो की जगभरात 1 बिलियन म्हणजे 100 कोटी लोकांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आहे. या कमतरतेमुळे 5 प्रकारच्या समस्या जाणवतात. या समस्या म्हणजेच ड जीवनसत्वाच्या (symptoms of Vitamin D deficiency) कमतरतेची लक्षणं होयं.
ड जीवनसत्त्वाची (D vitamin) कमतरता भासल्यास कोणकोणत्या समस्या जाणवत: