2022 IFF awards: जाणुन घ्या, Dadasaheb phalake (दादासाहेब फाळके) यंदाचा चित्रपट पुरस्कार सोहळा कोणकोणत्या चित्रपटाला आणि Actors ला देण्यात आला आहे.
: दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार (Dadasaheb Falke International Film Festival Awards) सोहळ्याचे रविवारी (20 फेब्रुवारी) मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. रविवारीप्रतिष्ठित ‘दादासाहेब फाळके’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 आयोजित करण्यात आला होता. ‘शेरशाह‘ बेस्ट फिल्म तर रणवीर सिंग बेस्ट अॅक्टर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर झालेली आहे. या पुरस्कार सोहळ्याला आशा … Read more