जाणुन घ्या, कसे, निरोगी आरोग्यासाठी (Healthy health ) आणि प्रेगणेन्सी ( Pregnency) मध्ये Vitamin -D ठरते लाभदायी!!
Vitamin-D चे महत्व: : Vitamin -D (ड-जीवनसत्त्व) किंवा त्यालाच काॅलिकॅल्सिफेरॉल (Calcalciferol) हा शरीरासाठी आवश्यक असणारा घटक आहे. ड जीवनसत्त्वाचा मेदात विद्राव्य जीवनसत्त्वांत समावेश होतो. लहान मुलांसाठी एका दिवसाला 400 IU ( International Unit ) Vitamin -D जीवनसत्त्वाची गरज असते तर प्रौढांसाठी 600 IU इतकी गरज असते. मात्र वयस्कर म्हणजे 70 पेक्षा जास्त वय … Read more