आजपासून एकदिवसीय क्रिकेट सामना सुरूवात!!
दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील तीन सामान्यांच्या मालिकेची आज सुरुवात होत आहे .भारत त्यांच्या नवीन कायमस्वरूपी कर्णधार रोहित शर्मा शिवाय खेळणार आहे. खूप वर्ष्यानंतर कोहली कर्णधार ( captain Kohli)नसणार आहे त्यामुळे चाहत्यांचे या सामान्याकडे विशेष लक्ष्य लागलेले आहे. ऑगस्ट 2019 ( August 2019) मध्ये वेस्ट इंडिजमध्ये (west indies)शेवटचे एकदिवसीय शतक झळकावले होते, परंतु तेव्हापासून … Read more