खुशखबर!! आता नवीन सुंदर आणि डिझायनर “LPG Composite Cylinder” हा आता लवकरच पाहायला भेटेल, जाणुन घ्या, नव्या composite Cylinder चे काय असतील फायदे?.
: Composite Cylinder: सध्या देशात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आता नव्याने गॅस सिलेंडर बुक करणांसाठी एक चांगला पर्याय आणला आहे. इंडियन ऑयलनं ग्राहकांसाठी जबरदस्त भेट आणली आहे. इंडियन ऑयलच्या ग्राहकांना आता नव्या प्रकारच्या LPG सिलेंडरचा लाभ मिळणार आहे. या नव्या कॉम्पजिट सिलेंडरचे अनेक फायदे ग्राहकांना होतील. इंडियन ऑयलकडून … Read more